N
Navya Malhotra
humor · marathi · humor
तू सध्या काय करतोयस..? . . . आणि पुढे काय करणार आहेस..? . . . असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात, . . . जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!😂😂😂😂😂😂😂😂😂
242 likes
32 shares