Back to feed
K
Kavya Bhat humor · mixed · humor

तिकडे विदेशातील hackers😇 बसल्या बसल्या मोठ्या मोठ्या company चे नेटवर्क hack करून टाकतात . . . . . . . . . . . . आणि आपल्याकडची पोर don"t touch here वरना फोन hang हो जायेगा असल्या छपरी जादु दाखवत फिरत्यात 😂😂😂😂😝😝😝😝 सुधारा रे

154 likes 46 shares
WhatsApp