A
Anika Chauhan
birthday · mixed · birthday
तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो.... तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास? . . . . सखाराम :- अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला... नो झिग झिग...
148 likes
68 shares