Back to feed
K
Krishna Iyer life · marathi · life

💖 तूच आहेस ग ती फक्त तूच माझ्या 🖤 हृदयाला काबीज करणारी 💝 💖 माझ्💜रात्रीची झोप उडवणारी 💝 💖 माझ्या सतत 💛स्वप्नात येणारी 💝 💖 माझ्या प्रत्येक 💚श्वासात राहणारी 💖 माझ्या प्रत्येक कामात ❤रममाण होणारी 💝 💖 माझ्या आयुष्याची 💑जीवनसाथी होणारी 💝 💖 तुझ्या शिवाय जगण माझे 💓अशक्यच आहे 💝 💖 माझ्या साठी माझी एक नाजूक 💙परी 💖 चंद्रा ला देखील माझी इर्षा होते याची 💚प्रेयसी इतकी 💟सुंदर कशी।। 😊😊😊😘😘😘💝💝💝

56 likes 7 shares
WhatsApp