Back to feed
A
Avni Nair Love · Marathi · Heartbreak

तिचं कामच आहे आठवत राहणे,ती कधी वेळ काळ,बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,कधी हसवते तर कधी रडवून जाते.

0 likes 0 shares
WhatsApp