K
Kabir Mehta
love · marathi · romantic
तूच तू सोबती तूच दाही दिशा ध्यास हि तू... तूच माझी नशा सावली तू कधी तू उन्हाच्या झळा सांग डोळ्यात लपवू कसा मी तुला रंग झालो तुझा रंगता रंगता...💝💝💝💝💝💝💝
92 likes
33 shares