Back to feed
T
Tara Kapoor love · marathi · romantic

तिच्या डोळ्यात पाहत असताना कसा मी तिच्या डोळ्यातू तिच्या ह्रदयात पोहतचतो खरचं मला कळत नाही... तिच्या सोबत बोलत असताना तिचा तो मधूर स्वर कसा मला गूंग करून टाकतो खरचं मला कळत नाही... आता ती नाही आयुष्यात माझ्या का थांबलोय मी आता तिथंच जिथं तिचा हात सुटला माझ्या हातातून खरचं मला कळतं नाही.... कोण करीनं गं आता तुझ्यावर तितकं प्रेम जितकं करतो मी प्रेम तुझ्यावर खरचं मला कळत नाही... कसं जगण मी इथून पुढचं आयुष्य कसं जगण मी तुझ्याशिवाय आता खरचं मला कळत नाही... प्रेम....

48 likes 59 shares
WhatsApp