M
Meera Bose
motivation · marathi · motivation
तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला आणि तिजोरी वर लिहलं होत, "तोडायची गरज नाय, बटन दाबा, तिजोरी आपोआप उघडेन" . . बटन दाबताच तिथे पोलिस आले. . . . . . चोर- "आज माझा माणुसकी वरून विश्वास पुर्णपणे ऊठला"
224 likes
59 shares