Back to feed
T
Tara Agarwal love · marathi · romantic

तूझी आठवण येता अश्रु ही ढाळी रात्र ही उजडली तरही नाही खुली कळी। तूझा प्रत्येक शब्द घुसतो हृदयात होतो भावनांचा कल्लोळ माझ्या मनात। दुःखात तुझ्या पुसत होतो तूझे अश्रु आता तूच दिलेल्या दुःखात ढाळतोय अश्रु। आधी तूच असायची माझ्या डोळ्यात आता दिसतात फ़क्त अश्रु माझ्या डोळ्यात। तुझ्यासाठी माझ्या जीवाच रान ही केल आता तूच माझ्या हृदयाच तुकड़ केल। तूझ प्रेम हे किती ग आहे हट्टी माझी हृदयात केलिस तू कायमचि सुट्टी।

91 likes 50 shares
WhatsApp