Back to feed
M
Meera Joshi love · marathi · romantic

तुझी खुप आठवण आली तर काय करू तुलाही माझी आठवण करून देऊ की एकटाच तुझ्या आठवणीत राहु तुझ्या सोबत बोलावसं वाटल तर काय करू स्वताशिच गप्पा मारू की अबोल राहून गप्प बसू तुला बघावस वाटल तर काय करू तुला शोधत बसु की स्वतः ला एकांतात नेऊ तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करू पण आता मला तुझ्यासोबत जगायचंय तर काय करू तुझ्या सोबत जगु की तुझ्या आठवणीत जगु💝💝💝💝💝

12 likes 25 shares
WhatsApp