Back to feed
J
Jiya Chauhan heartbreak · marathi · heartbreak

तुझे डोळे सतत माझ्या_वाटेकडे पाहतील , आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत तुझे अश्रू हि वाहतील ..... तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच चेहरादिसेल ..... पण......पण..... ... ज्या वेळी तुझे_मन माझ्याकडे धावेल तेव्हा कदाचित मी या_जगात नसेल...

70 likes 17 shares
WhatsApp