Back to feed
A
Aarav Rao Life · Marathi · General

तुझा तळहात टेकव माझ्या हातवार , पाउस कोसळेल सुकलेल्या झाडावर , स्पर्शाने तुझ्या उजळेल काळी रात्र , चंद्र सुद्धा आभाळ फाडून चमकेल लाटालाटावर

189 likes 71 shares
WhatsApp