तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली...माऊली...माऊली...माऊली... माऊली...माऊली...माऊली...माऊली... रूप तुझे...!!! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .......!!! *आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा..!* 💐💐💐💐💐
238 likes
35 shares