K
Kavya Rao
love · marathi · romantic
"तुझं माझं प्रेम जुळलं खूप संघर्ष अन संकटा तुन ते आपल्याला मिळलं प्रेम काय असत, किती सुंदर अन शक्ती शाली असत हे आता जगाला पण कळलं म्हणून तर आपलं आता डायरेक्ट लग्नच जुळलं." ❤❤❤❤
135 likes
90 shares