Back to feed
R
Rohan Joshi Festival · Marathi · Festival

" तुझे रूप ध्यानी,तुझे रूप ओठी जिवाला तुझी आस का लागली जरी बाप सार्‍या जगाचा परी तु आम्हा लेकरांची विठू माऊली . _विठ्ठल_विठ्ठल_विठ्ठल_विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा . _तुकोबा_माऊली_विठोबा_माऊली .

200 likes 22 shares
WhatsApp