Back to feed
N
Nisha Pawar love · mixed · romantic

" तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. " तुझ्या नंतरही कुणी नसेल ...!! " जोपर्यंत श्वासात श्वास आहे...!! "माझं☜ प्रेम फक्त तुझ्यावरच असेल..!!! ❤i love you❤

116 likes 39 shares
WhatsApp