Back to feed
A
Ayaan Bagale love · marathi · romantic

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे , तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे . तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस. . . . तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे.

34 likes 10 shares
WhatsApp