Back to feed
D
Diya Deshmukh good_morning · marathi · good_morning

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे.., सुवर्णाक्षराने नको. प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे..., त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव.., आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव..! 😘💕👉 शुभ सकाळ 👈💕😘 🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 🚩

152 likes 76 shares
WhatsApp