Back to feed
K
Kunal Deshmukh love · marathi · romantic

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं... मंगळसुत्र गळ्यात घालताना तु माझ्या डोळ्यात पाहून हसावं...!!

76 likes 50 shares
WhatsApp