Back to feed
K
Kunal Reddy love · marathi · romantic

तुझ्या सुंदर आठवणीत 💕 अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का रे माझ्या आठवणीत रमायला… 😘😘😘😘😘😘

69 likes 16 shares
WhatsApp