S
Sahil Gupta
life · marathi · life
तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो।। तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन मला खुप हसवतो।। तुझ ते माझ्या कड़े पाहण हळूच काहीतरी इशारे करण माझ्याकड़े बघून हसण।। अचानक नजर फिरवून लाजन अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी।। तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी. तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी।। तुझ्यावर प्रेम करणार ।।.... प्रेम !!....
61 likes
20 shares