Back to feed
S
Saanvi Yadav love · mixed · romantic

तुझ्याबद्दल खूप तक्रारी होत्या त्यांचा हिशोब करून ठेवला होता ....? पण तु समोर येउन smile दिलीस आणि पूर्ण हिशोब बिघडून टाकलास . 😘😘😘😘😘😘

111 likes 46 shares
WhatsApp