Back to feed
A
Anaya Bose family · marathi · family

तीन उंदीर गप्पा मारत असतात पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामातचघळतो. दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो. तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला? तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस घेवून...

191 likes 60 shares
WhatsApp