Back to feed
A
Aditya Malhotra humor · marathi · humor

तीन मच्छर आपापसात बोलत होते.. . १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार… . … … . … . २रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे… . . 3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,… तितक्यात काकू मॉर्टिन लावतात… : : : तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली..????

68 likes 42 shares
WhatsApp