Back to feed
M
Myra Yadav humor · marathi · humor

तीन मच्छर आपापसात बोलत होते..👍😯 . १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.😊 . २रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.😊 . 3रा मच्छर: मी वकील बनणार आह.😊 तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.🌼💕💕 : तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.😂😂😂😂😂

8 likes 66 shares
WhatsApp