Back to feed
A
Avni Bose Friendship · Mixed · Friendship

👨‍👦‍👦तीन मित्र S.T. बस🚌 मधून जात असतात 👨‍👦‍👦 🚌 बस थांबते तिघेही👨‍👦‍👦 मित्र बस मधून उतरतात बस 🚌10 मीटर पुढे जाते तितक्यात गाडीवर दरड ☠कोसळते बस मधील सगळी माणसे मरतात 😔😔 💁‍♂पहिला मित्र ---- *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!* 💁‍♂दुसरा मित्र..... *हो रे खरंच* 💁‍♂तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...* *It‘s a fact...* *विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.*👍 *आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻👌🏻👍🏻

183 likes 74 shares
WhatsApp