Back to feed
R
Rudra Reddy Friendship · Mixed · Friendship

तीन मित्र S.T. बस मधून जात असतात बस थांबते तिघेही मित्र बस मधून उतरतात बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात गाडीवर दरड कोसळते बस मधील सगळी माणसे मरतात पहिला मित्र ---- *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!* दुसरा मित्र..... *हो रे खरंच* तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...* *It‘s a fact...* *विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.* *आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻

169 likes 45 shares
WhatsApp