K
Kavya Pawar
rain · marathi · rain
तुफान पाऊस पडतोय... तुला वाटत असेल छान बाहेर पडावं भिजून चिंब होत पाणी उडवत गाणं गाताना कुणीतरी खास भेटावं... हो ना? अरे , हो म्हण ना, लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
226 likes
53 shares