Back to feed
J
Jiya Kapoor Love · Marathi · Festival

*तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहरत्याच्या* *कानाइतका विशाल असावा*. *अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात* . *आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी* *आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत* ... 🙏🏻 *गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा* 🙏🏻 *Wish you a very Happy Ganesh Festivals*.

0 likes 0 shares
WhatsApp