D
Diya Nair
Good_Morning · Marathi · Life
तुमच्या प्रगती वर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका . कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो !!! जीवनात फक्त एवढेच करा ... चुकाल तेव्हा माफी मागा .. अन कोणी चुकलं तर माफ करा !! 🌞शुभ सकाळ🌞
158 likes
28 shares