K
Kavya Bhat
Good_Morning · Marathi · Good_Morning
✍ *तुमच्याजवळ काहिच नसताना तुम्ही बाळगलेला सयंम आणि तुमच्या जवळ सर्वकाही असताना तुम्ही दाखविलेला नम्रपणा...* *या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते आणि जगात मिळणारा मान सन्मानाच्या गोष्टी आपोआप मिळतात....!* ✍🏻 💐 *शुभ सकाळ 💐*
29 likes
12 shares