Back to feed
I
Ishaan Reddy Family · Marathi · Family

तमाम 12 वीच्या विद्यार्थ्यांना जाहिर सूचना👈�👉 . लवकरच निकाल आहे तर निकालाच्या वेळेस घ्यावयाची काळजी:- . निकाल पाहन्याआधी👇🏻 . 1)शक्यतो घरातील सर्व पादत्राणे लपवून ठेवा 2)देवाचे नामस्मरण करा 3) उपवास/नवस केल्यास अतिउत्तम 4)आपला निकाल स्वत:च पहा 5)सर्व मोबाइल flight modeवर लावा 6) खुप टेंशन आल्याचं दाखवा, उपाशी राहा ,(म्हणजे मार खाताना आईने बापाला म्हणलं पाहीजे सकाळपासुन टेंशनमधे काहीच खाल्लं नाहीये त्याने) 7) क्रिकेटप्रेमी असल्यास घरातली बँट, स्टंप आधी कुठंतरी लांब नेऊन ठेवा..नाहीतर बापाला आयतं कोलीत सापडलंच समजा 8) जमल्यास आधल्या दिवशीच बापाला फेलची पुर्वकल्पना द्या म्हणजे थोडा/पुर्ण मार कमी होऊ शकतो, किंवा 2 इन्स्टॉलमेंट मधे 50-50 मार मिळु शकतो.. . निकाल पाहिल्यानंतर👇🏻(कमी मार्कपडल्याव . 1)मार खाण्याची तयारी ठेवा 2) एकावर एक 2-3 शर्ट घालावेत मार कमी लागेल.. 3)निकाल घरच्यांनी विचारल्याशिवाय सांगू नका 4)बाहेर जाऊ नका, 90% राग न सांगता बाहेर गेल्याने वाढतो.. 5)कोणालाही फ़ोन लावू नका 6) आयटम असेल तर तिला आधीच पुर्वसुचना द्या 7) घरातला एखाद्या अडगळीचा कोपरा धरुन गुडघ्यात मुंडकं घालुन बसा .. 🙏जनहितार्थ प्रसारित🙏 . सर्व बारावीच्या विद्यार्थाना खुप खुप मोकार चिकार 700 ~800 बोर्डाच्या गाड्या भरून झिंगाट शुभेछ्या

68 likes 43 shares
WhatsApp