Back to feed
A
Anika Verma Family · Marathi · Family

तुम्ही कधी भिकाऱ्याला २७ पैसे दिलेत? . . . . . . ? ? ? नाही?????? . . . . . . . . . . तुम्ही म्हणाल की,भाऊ आता रुपयाला फारशी किंमत राहिली नाही. अन् तुम्ही पैशांचं काय घेऊन बसलात????? . . . बरोब्बर ना???? . . . तर मग बघा- . 1 महिना= 30 दिवस . 1 वर्ष = 365 दिवस . 5 वर्ष. = 1825 दिवस. . 1 मतदाराला जर =500रु. देऊन . कुणी आपलं मत विकत घेणार असेल तर नीट विचार करा. . 500रु. ÷1825 दिवस= 0.27 . पै.प्रति दिवस. . भिकारी सुद्धा २७पैसे घेत नाही. . मग आपण तरी का घ्यावेत? . . . वाचा विचार करा.. .... आपले अमूल्य मत कधीच विकू नका . पहा येत्या निवडणूक पर्यत हा msg सगळीकडे पोहोचला पाहिजे...*

4 likes 64 shares
WhatsApp