A
Ayaan Agarwal
Good_Morning · Marathi · Life
तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात. पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही. || शुभ सकाळ ||
180 likes
58 shares