V
Vihaan Bose
humor · marathi · humor
तुम्हाला जर कुणी 💃💃वेडा म्हणाले, तर... अजिबात 😔😔 दुःखी होऊ नका, अजिबात 😢😢 रडू नका, अजिबात 😱 😱 घाबरू नका, अजिबात 😡😡 रागाऊ नका, अजिबात 😔😔 नाराज होऊ नका, फक्त ☝एकच करा, एक 🍹🚰 ग्लास थंड पाणी घ्या, आणि 🤔🤔 विचार करा, अरे..! 🤔🤔 ह्याला कसं काय कळलं.. 💃💃💃💃 😜😜😃😃😜😜😃😀😁😄😜😜
87 likes
52 shares