Back to feed
A
Anaya Chauhan humor · mixed · humor

तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे Online shopping करा...😑 पण, एक दिवशी तुम्ही स्वतः माझ्या दुकानात चालत याल.. . .. . कारण, इंटरनेट वर ऑनलाईन कान कुणीच टोचत नाही. 😁😁😁 - एक सोनार 😜😜😜😜😜😜😜😜😜

54 likes 84 shares
WhatsApp