I
Ira Verma
humor · marathi · humor
तुम्हाला यशस्वी पतीची व्याख्या माहीत आहे काय? सांगतो, यशस्वी पती: "जो आपल्या बायकोच्या उधळपट्टी पेक्षा जास्त पैसे कमावतो !" आणि, यशस्वी बायको: सोप्प आहे " जि असा नवरा गटवते..ति !
191 likes
11 shares