Back to feed
V
Vihaan Das love · mixed · romantic

त्या वेडीनं propose असा केलं कि, मी तीला नाही म्हणुच शकलो नाही .........ती मला म्हटली चल Toss करुया, 💞........छापा पडला तर तु माझा ........काटा पडला तर मी तुझी💞

104 likes 38 shares
WhatsApp