Back to feed
A
Aditya Rao humor · marathi · humor

त्यावर सुनेच उत्तर .... माझी सासू म्हणजे अगदी अस्सल दोन हजाराची नोट आहे हो.. पण कधी रंग बदलेल ह्याची खात्रीच नाही..... 😜😝😝

60 likes 68 shares
WhatsApp