N
Navya Bagale
love · marathi · romantic
तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा, निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा.. आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु, आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा.. आता काहीचं नाही उरले गं माझे, माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा... आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं....! माझ्या जळणा-या देहावर फक्त प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..
181 likes
74 shares