R
Reyansh Pawar
heartbreak · marathi · heartbreak
तरूण- मी त्या राहूलइतका श्रीमंत नाही. माझ्याकडे मोठी कारही नाही. पण माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तरूणी- माझं सुद्धा तुझ्यावर आहे रे. पण मला जरा त्या राहूलबद्दल आणखी काही सांग ना. 👱👉😶💔💔💔🙄😭😭😭😭
115 likes
71 shares