A
Anaya Bose
humor · marathi · humor
तरुण मुलीँच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास..🙊 इंग्रजी मुलगी :- यु आर नाँटी बाँय.. 😙 मुस्लिम मुलगी :- आयसा ना करो जाँनू.. 😘 सिख मुलगी :- तुस्सी बडे रोमंटिक हो जी.. ☺ मराठी मुलगी:- डोळ्यात जाईल की माकडा😝😝😝😝😂😂😂😂😝😉😉😉
31 likes
37 shares