Back to feed
I
Ishaan Kulkarni love · marathi · romantic

तिला कधी तरी माझ्या प्रेमाची जाणीव होईल एक अश्रुचा थेंब तिच्या पण डोळयात येईल.. पण तेव्हा खुप उशीर झाला असेल,कारण तिचा हा वेडा तिच्यापासून खुप लांब गेला असेल.

174 likes 7 shares
WhatsApp