K
Kunal Malhotra
life · marathi · life
तुला जेव्हा पण पाहतो, फक्त पाहतच राहतो.. श्वसही बेभान होतात, तुझ्या ह्रदयाकडे धाव घेतात.. मन अतुर चातकाप्रमाणे.. हसतेस नाजुकसं, अन् तु निघुन जाते.. मि मात्र तिथेच राहतो, तुझ्या गालावरील खळीत हरवलेला.. --ऋणानुबंध
241 likes
83 shares