A
Aditya Chauhan
love · hindi · romantic
तुला डोळेभरून पाहयचं असतं पण तू आलीस की डोळेच भरून येतात आणि बोलायचं म्हंटलं तर शब्द मुकेपण धरून येतात…💝💝💝💝💝💝💝
153 likes
70 shares