I
Ira Verma
humor · hindi · humor
तिला भेटलो तर ५०० जातील😳 प्रचाराला गेलो तर ५०० येतील.. 😊 तिला भेटू की प्रचाराला जाऊ?😉 पुणेरी माणुस: वेड्या तिला घेऊन प्रचाराला जा 1000 भेटतील... 😕😕😕😃😄😂
46 likes
36 shares