Back to feed
K
Kiara Kumar life · marathi · life

तुला विसरण्याचा खुप प्रयत्न केला पण् तुला विसरण कधी जमलचं नाही, अन् तुझ्याशिवाय मनं माझ कुठ रमलचं नाही, मनामध्ये असायची सतत तुझ्या भेटीची ओढ, नजरेला ही हवी असायची तुझी एक स्माईल गोड, भाव माझ्या मनातील तुला कधी कळले नाही, म्हणुनच तर सुर तुझे माझे कधी जुळले नाही, खुप अंतर असेल यापुढे आपल्या दोघात, नाव मात्र तुझे तरंगत राहील कायम मनाच्या डोहात, मनामध्ये सतत तुझ्या येण्याची वाट पाहते , आजही मी नेहमी तुझ्या स्वप्नात रमत

92 likes 8 shares
WhatsApp