I
Ira Pawar
Love · Marathi · Motivation
तीला स्वप्न बघायला आवडतात,आणी मला स्वप्नात ती....तीला पाउस फार आवडतो,आणी मला पाउसात ती...तीला हसायला फार आवडत,आणी मला हसताना ती..तीला गप्पा रहायला आवडत नाही,आणी मला बोलताना ती...तीला मी कधीच नाही आवडलो,आणी मला आवडली फक्त तीच ती....
0 likes
0 shares