Back to feed
D
Diya Reddy humor · mixed · humor

तिला सहज विचारलं, "माझ्यावाचून जगशील का...?"😔 ती म्हणाली, "माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?"🐟🐠🐬🐳🐋 हसून पुन्हा तिला विचारलं, "मला सोडून कधी जाशील का...?"😉 ती म्हणाली, "कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?" 🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹 गंमत म्हणून तिला परत विचारलं, "तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...??" ती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का...?? 💧💦🌊🌊🌊 हसलो आणि बोललो, "आग झिप्रे...... जे विचरतो ते सांग 😠 उगाच ह्याला विचार त्याला विचार करू नको ⛄⛄⛄😇😇😇🙃🙃🙃 आधीच मार्च end मुळे वैतगलोय ...तू काय डोक्यावर पडलीस काय...😂 😜💔💔😈💔💔😜

97 likes 4 shares
WhatsApp