Back to feed
A
Arjun Agarwal humor · hindi · humor

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ... " अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये " त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे दीड शहाण्यांनो ..... ते लिहीलेलं वाचता आलं असतं ... तर अंगठा मारला असता का ? बिनडोक कुठले!😛😝

219 likes 37 shares
WhatsApp